दोन हृदयांचं मिलन, दोन कुटुंबांचा संगम
हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!
०१ . ०६ . २०२५

कै. पांडुरंग कृष्णा खंडाळे यांचे नातु
श्री. अंकुश पांडुरंग खंडाळे यांचे कनिष्ठ चिरंजीव
मु.पो.येवली ता.भोर, जि.पुणे
कै. महादेव बाळा राऊत यांची नात
श्री. चंद्रकांत महादेव राऊत यांची द्वितीय कन्या
मु.पो.निळकंठ ता.भोर, जि.पुणे
हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!
रविवार, ०१ जून , २०२५ रोजी सायं. ०७ वा.१५ मि.
भोरेश्वर लॉन्स
महाडनाका, भोर, ता. भोर. जि. पुणे